मागील सर्वेक्षण

लालकृष्ण आडवानी यांनी देशात धार्मिक विद्वेषाची बिजे पेरली आहेत, हे प्रियरंजन दासमुन्शी यांचे म्हणणे योग्य आहे का?

होय
35.22%
नाही
42.14%
सांगता येणार नाही
22.64%

इंग्लंडविरूध्दच्या चौथ्या सामन्यात भारत विजयी होईल का?

हो
40.56%
नाही
34.27%
सांगता येत नाही
25.17%

हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा हेतू धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचा होता असे वाटते का?

होय
39.53%
नाही
31.01%
सांगता येत नाही
29.46%

संजय दत्तच्या सुटकेनंतर त्याच्या चाहत्यांकडून व चित्रपटक्षेत्रातील व्यक्तींकडून झालेला जल्लोष...

योग्य
29.5%
अयोग्य
53%
माहित नाही
17.5%

जन्मकुंडलीत कालसर्प योग?

मनाची धारणा
43.06%
वास्तविकता
30.56%
सांगता येत नाही
26.39%

जन्मकुंडलीत कालसर्प योग?

मनाची धारणा
33.33%
वास्तविकता
33.33%
सांगता येत नाही
33.33%

अणू कराराच्या मुद्द्यावरून डावे पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढतील काय?

होय
34.33%
नाही
37.31%
सांगता येणार नाही
28.36%

औषध व शस्‍त्रक्रीये विना मुतखडा ठिक करण्याचा दाव

योग्य
39.1%
अयोग्य
35.26%
माहीत‍ नाही
25.64%

स्वातंत्र्याचे मोल नव्या पिढीला कळले आहे असे तुम्हाला वाटते का?

होय
34.11%
नाही
38.76%
सांगता येणार नाही
27.13%

वर्षभर मलिन झालेले मन श्रावणातील सात्विकतेमुळे स्वच्छ होते असा अनुभव येतो काय?

होय
35.51%
नाही
32.71%
सांगता येत नाही
31.78%

इंग्लंडविरोधीतील कसोटी मालिका जिंकून भारतीय संघ स्वातंत्र्यदिनाची विजयी भेट देऊ शकेल काय?

योग्य
52.8%
अयोग्य
24.84%
माहित नाही
22.36%

फोनवरून सापाचे विष उतरविण्याचा दावा करणे म्हणजे...

योग्य
30.63%
अयोग्य
44.38%
माहीत‍ नाही
25%

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्री जा्स्त जीव लावणारी असू शकते काय?

होय
47.3%
नाही
28.38%
माहित नाही
24.32%

सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागील लोकमान्य टिळक यांचा उद्देश लोप पावला आहे, असे वाटते का?

होय
50.26%
नाही
31.22%
सांगता येत नाही
18.52%

उज्जैनमधील कालभैरवाची मूर्ती मद्यपान करते हे म्हणजे...

चमत्कार
32.65%
अंधश्रध्दा
41.5%
विज्ञान
25.85%