लोकसभेत नोटांची पुडकी आणण्याचे कृत्य?
डॉ.मनमोहनसिंग सरकार वाचेल काय?
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करायला हवा काय?
गुरूप्रती असणारा आदर आता कमी होत चालला आहे काय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचा महाराष्ट्राच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो काय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात सध्या परप्रांतियांना प्रवेश देण्याच्या मुद्यावरून शिक्षणसंस्थांवर सुरू केलेले हल्ले?
गणेशमूर्तींच्या उंचीवर बंधन घालायला हवे काय?
पंढरपूरच्या विठ्ठलाने जाती-पातीची बंधने तोडून समाजाला एकत्र केले हे म्हणणे खरे आहे काय?
केंद्र सरकार बहूमत सिद्ध करू शकेल काय?
डाव्या पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर आता मनमोहनसिंग सरकार कोसळेल असे वाटते काय?
श्रीलंकेविरूद्ध झालेल्या भारताच्या पराभवास जबाबदार कोण?
अणू कराराच्या मुद्यावरून सुरू असलेला पेचप्रसंग पहाता लवकरच निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत काय?
अणू कराराच्या मुद्यावरून केंद्र सरकार कोसळेल काय?
पर्यायी मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रात भरवावे काय?
मराठी साहित्य संमेलन सन फ्रान्सिस्कोला भरविण्याचा निर्णय?