'मुंबई कोणाची बापाची नाही' असे वक्तव्य करणारे मुंबईचे सहआयुक्त एल. के. प्रसाद यांच्यावर कारवाई व्हावी काय?
हिंदी व इंग्रजी प्रसारमाध्यमांनी रंगवलेली राज यांची प्रतिमा योग्य आहे काय?
मराठी भाषक आपल्या भाषेबाबत आग्रही नसल्यानेच अमराठी लोकांना महाराष्ट्रात राहूनही मराठी नाही शिकले तरी चालते काय?
'हम युपीवाले है. हिंदी में ही बात करेंगे' हे जया बच्चन यांचे विधान मराठीविरोधी मानसिकतेतून केले असावे काय?
राष्ट्राध्यक्ष म्हणून झरदारी हे मुशर्रफ यांच्यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतील काय?
अणू चाचणीस बंदीची अट लपवून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाशी विश्वासघात केला हा भाजप व डाव्यांचा आरोप खरा आहे काय?
'उत्सवी' राजकारण्यांनी गणेशोत्सवाचा 'इव्हेंट' केला आहे काय?
राज ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने त्यांच्या आंदोलनातील हवा गेली काय?
दुकानांवर मराठी पाट्यांचा राज ठाकरे यांचा आग्रह?
काश्मीरमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे फुटीरतावादी आंदोलनाला बळ मिळाले आहे काय?
परराष्ट्र संबंधात 'श्रीकृष्ण नीती' आजही उपयोगात पडेल असे वाटते काय?
नारायण राणे यांचे पुढचे पाऊल काय असेल?
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ आता देशातून पलायन करतील काय?
भारत श्रीलंकेविरूद्धची वन डे मालिका जिंकून कसोटी मालिकेतील पराभवाचा बदला घेऊ शकेल?
लग्नानंतर भाऊ-बहिणीच्या नात्यांत दुरावा येतो काय?