नवरात्रौत्सव म्हणजे हल्ली फक्त धांगडधिंगा झाला आहे काय?
राज ठाकरे यांच्या प्रांतीय अस्मितेच्या भूमिकेने देशाच्या ऐक्याला धोका संभवतो काय?
दिल्ली पुन्हा स्फोटांनी हादरल्याने देशाचे गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आता तरी राजीनामा द्यावा काय?
गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस जाळली हा पूर्वनियोजित कट होता हा नानावटी आयोगाचा निष्कर्ष पटतो काय?
मराठी नाट्यसंमेलन अमेरिकेत व्हावे काय?
राज ठाकरे यांनी निवडणूक लढवावी काय?
दहशतवादाचा भस्मासूर आता पाकवरच उलटला आहे हेच इस्लामाबादमधील स्फोटाने सिद्ध झाले असावे काय?
देशभरात चर्चवर होणार्या हल्ल्यांप्रकरणी बजरंग दलावर बंदी घालावी काय?
सरकार दहशतवाद रोखण्यात कुचकामी ठरण्याचे कारण काय?
राज्य व केंद्रात समन्वयाचा अभाव
आरक्षण कोणत्या निकषावर असावे?
मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे काय?
बॉम्बस्फोटांऐवजी दिवसातून तीनदा कपडे बदलण्यावर भर देणार्या गृहमंत्री शिवराज पाटील यांना पदावर रहाण्याचा अधिकार आहे काय?
दहशतवादाच्या मुद्यावर आलेल्या अपयशाचा फटका युपीए सरकारला निवडणुकीत बसेल काय?
गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राजीनामा द्यावा काय?
राज ठाकरे यांना मिळणारा पाठिंबा मतांमध्ये परावर्तित होऊ शकतो काय?