मागील सर्वेक्षण

पाकिस्तान आता पूर्णतः दहशतवाद्यांच्या ताब्यात गेले आहे काय?

होय
71.09%
नाही
14.84%
माहित नाही
14.06%

न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० स्पर्धेतील पराभवाचा बदला भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत घेऊ शकेल काय?

होय
51.8%
नाही
30.63%
माहित नाही
17.57%

मराठीच्या मुद्यावरून राडे आणि आंदोलने करून मराठी वाचेल असे वाटते काय?

होय
48.09%
नाही
39.17%
माहित नाही
12.74%

शिवसेना भाजप युती तुटेल असे वाटते काय?

होय
34.07%
नाही
48.23%
माहित नाही
17.7%

भारतीय दिग्दर्शकांच्या चित्रपटांना ऑस्कर न मिळत नाही, याचा अर्थ त्यांच्यात गुणवत्ता नाही, असा होतो काय?

होय
26.27%
नाही
57.2%
माहित नाही
16.53%

मुला-मुलींना 18 व्या वर्षी लग्नाची संमती देण्याचा निर्णय?

योग्य
41.13%
अयोग्य
43.72%
माहित नाही
15.15%

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांची युती होईल असे वाटते काय?

होय
35.14%
नाही
39.86%
माहित नाही
25%

पक्ष आणि जातीच्या बंधनात अडकवून शिवाजी महाराजांना संकुचित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होतो आहे काय?

होय
68.38%
नाही
20.05%
माहित नाही
11.57%

नारायण राणे कॉंग्रेसमध्ये दीर्घकाळ टिकतील असे वाटते काय?

होय
25.2%
नाही
59.35%
माहित नाही
15.45%

युपीए सरकारने सादर केलेले हंगामी बजेट कसे वाटले?

चांगले
25.57%
वाईट
43.84%
बरे
30.59%

रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदी पाहता तो बिहार केंद्रीत आहे असे वाटते काय?

होय
67.18%
नाही
18.7%
माहित नाही
14.12%

मुंबई हल्ल्याचा कट आखणार्‍यांना सरकारचा पाठिंबा नव्हता, हे पाकिस्तानचे म्हणणे पटते काय?

होय
25%
नाही
51.88%
माहित नाही
23.13%

'व्हॅलेंटाईन डे'ला विरोध करणार्‍या श्रीराम सेनेच्या प्रमुखांना गुलाबी चड्‍ड्या पाठविण्याची कल्पना?

योग्य
41.8%
अयोग्य
43.03%
माहित नाही
15.16%

भाजपला राम मंदिराच्या मुद्यावर मते मिळू शकतील काय?

होय
35.83%
नाही
47.92%
माहित नाही
16.25%

'सारेगमप' लिटिल चॅम्प्स या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना विजेते म्हणून घोषित करावे काय?

होय
61.18%
नाही
24.31%
माहित नाही
14.51%