महापुरूषांची नावे दिलेल्या ठिकाणांचा उल्लेख पूर्ण नावानिशी करण्याचे राज्य सरकारचे निर्देश?
T-20 विश्वकरंडकाचे जगज्जेतेपद भारतीय संघ यंदाही राखू शकेल काय?
काही संघटनांतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना जातीय कुंपणात अडकविण्याचा प्रयत्न होतो आहे काय?
अरबी समुद्रात उभारण्यात येणार्या शिवस्मारकाविषयीच्या समितीत बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश?
विलासराव देशमुखांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा अर्थ?
पाकिस्तानातील दहशतवाद आता तेथील सरकारच्या हाताबाहेर गेला आहे काय?
विधानसभा निवडणुकीत मराठी मते कुणाच्या पारड्यात जातील?
महाराष्ट्रात कॉंग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवायला हवी काय?
मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी उद्धव व राज यांनी एकत्र यावे काय?
भाजपमध्ये अडवानींचा उत्तराधिकारी कोण?
कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा विजय म्हणजे?
सरकारच्या कारभाराला पसंती
लोक कॉंग्रेस आघाडीच्या सरकारवर खुश आहेत, हेच या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले काय?
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुढील सरकार स्थापनेसाठी कोणाला प्राधान्य द्यावे?
राजकीय भेटीगाठींचा कल पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आगामी काळात कोणाशी युती होऊ शकते?