दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समलैंगिक संबंधांना सामाजिक मान्यता मिळू शकेल काय?
वांद्रे-वरळी समुद्री सेतूला कोणाचे नाव देणे योग्य ठरेल?
देशात 'गे' संबंधांना परवानगी द्यावी काय?
मुंबईची स्थिती यंदाच्या पावसातही 'ये रे माझ्या मागल्या' अशीच राहील का?
देशात स्वाईन फ्ल्यूवर नियंत्रणासाठी अमेरिकेशी हवाई संबंध तात्पुरता खंडित करावा का?
अतिक्रिकेट खेळवून बीसीसीआय खेळाडूंना राबवून घेत आहे काय?
वेस्ट इंडिज दौर्यासाठी निवडलेली भारतीय टीम संतुलित आहे काय
टि-२० वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवाला धोनीने घेतलेले चुकीचे निर्णय कारणीभूत ठरले असावेत काय?
आगामी काही वर्षांत मनसे शिवसेनेची जागा घेऊ शकेल काय?
मराठी लोकांची काळजी आम्हालाच हा मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा दावा पटतो काय?
धोनीच्या वागण्यावरून त्याचे सेहवागशी मतभेद असावेत असे वाटते काय?
पद्मसिंह पाटील यांच्यावर कारवाई न करून राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांची पाठराखण करते आहे काय?
सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दा संपल्याने आता शरद पवारांनी कॉंग्रेसमध्ये परतावे काय?
महिला आरक्षण विधेयक मंजूर व्हायला हवे काय?
भय्यांच्या वाढत्या लोंढ्यांची सरकारनेच कबुली दिल्याने राज ठाकरे यांच्या मुद्यालाच बळ मिळाले आहे काय?