मागील सर्वेक्षण

आयपीएलच्या निमित्ताने शाहरूखच्या 'माय नेम इज खान' या चित्रपटाला होत असेलला विरोध?

शिवसेनेची चुकीची भूमिका
25.24%
शिवसेनेची योग्य भूमिका
51.74%
शाहरूखचा 'पब्लिसिटी स्टंट'
23.03%

मुंबई सर्वांचीच या मुकेश अंबानींच्या मताशी सहमत आहात काय?

होय
21.88%
नाही
63.67%
माहित नाही
14.45%

रेखाबरोबरच सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार देण्यात घाई झाली आहे असे वाटते काय?

होय
63.31%
नाही
20.16%
माहित नाही
16.53%

'मनसे'कडून अमराठी टॅक्सीचालकांना ४० दिवसांत मराठी शिकण्यासाठी केली जाणारी सक्ती?

योग्य
71.96%
अयोग्य
17.45%
माहित नाही
10.59%

टॅक्सी परवान्यात मराठी सक्ती मागे घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानामागचे कारण?

दिल्लीश्वरांपुढे लोटांगण
69.93%
सर्वांना समान संधी
17.39%
माहित नाही
12.68%

मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक शहरांत टॅक्सी चालकांना मराठी यायलाच हवी काय?

होय
70.74%
नाही
15.93%
माहित नाही
13.33%

विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा केल्याने तेथील प्रश्न सुटतील काय?

होय
26.88%
नाही
52.69%
माहित नाही
20.43%

घरी-दारी सर्वत्र मराठीचा आग्रह धरण्याचे राज ठाकरे यांचे आवाहन योग्य आहे काय?

होय
72.15%
नाही
17.77%
माहित नाही
10.08%

मुंबईत पाणी वाचविण्यासंदर्भातील जाहिरातीत केलेला सचिन तेंडुलकरचा वापर?

योग्य
51.63%
अयोग्य
27.72%
माहित नाही
20.65%

साखरेचे भाव वाढण्यासाठी शरद पवार जबाबदार आहेत काय?

होय
74.14%
नाही
14.51%
माहित नाही
11.35%

वादग्रस्त ठरलेले 'शिक्षणाच्या आयचा घो' हे चित्रपटाचे नाव बदलायला हवे काय?

होय
31.1%
नाही
56.18%
माहित नाही
12.72%

राजकीय चित्रपट नेत्यांना दाखवून 'सेन्सॉर' करून घ्यावा लागणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे काय?

होय
66.79%
नाही
20.07%
माहित नाही
13.14%

राज आणि उद्धव यांच्या भांडणात सामान्य कार्यकर्त्यांची कुचंबणा झाली हा 'झेंडा' चित्रपटाचा निष्कर्ष पटतो काय?

होय
54.01%
नाही
25.67%
माहित नाही
20.32%

सध्याची पिढी पालकांच्या अपेक्षा आणि स्पर्धा यांच्याखाली दबली गेली आहे काय?

होय
55.86%
नाही
27.03%
माहित नाही
17.12%

३ इडियट्सच्या कथेचे श्रेय लेखक चेतन भगत यांना द्यायला हवे काय?

होय
53.11%
नाही
27.39%
माहित नाही
19.5%