मागील सर्वेक्षण

राज्यसभेत गोंधळ घालणार्‍या सात खासदारांचे निलंबन मागे घ्यावे काय?

होय
31.76%
नाही
47.06%
माहित नाही
21.18%

महिला विधेयक मंजूर झाल्याने देशातील महिलांच्या अवस्थेत काही फरक पडेल काय?

होय
39.48%
नाही
44.64%
माहित नाही
15.88%

सचिनला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करायला हवे काय?

होय
73.53%
नाही
18.82%
माहित नाही
7.65%

प्रणव मुखर्जींनी मांडलेले बजेट आपल्याला कसे वाटले?

उत्तम
19.33%
साधारण
33%
निराशाजनक
47.67%

ममतांचा रेल्‍वे अर्थसंकल्‍प कसा वाटला.

उत्तम
38.03%
साधारण
41.45%
निराशाजनक
20.51%

अर्थसंकल्पानंतर महागाई आटोक्यात येईल का?

होय
23.64%
नाही
58.18%
माहित नाही
18.18%

पुणे बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी नव्याने सुरू झालेली शांतता चर्चा सुरू ठेवावी काय?

होय
22.01%
नाही
64.48%
माहित नाही
13.51%

'माय नेम इज खान' च्या फसलेल्या आंदोलनावरून शिवसेनेची मुंबईतील ताकद घटत चालल्याचेच दिसून आले काय?

होय
45.7%
नाही
39.84%
माहित नाही
14.45%

राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याबाबत शिवसेनेचा दृष्टीकोन दुटप्पी आहे काय?

होय
52.59%
नाही
28.02%
माहित नाही
19.4%

वाद मिटविण्यासाठी शाहरूख खानने बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यावी काय?

होय
65.52%
नाही
19.92%
माहित नाही
14.56%

शरद पवार यांनी घेतलेली बाळासाहेब ठाकरे यांची भेट नवी राजकीय समीकरणे जन्माला घालणारी ठरेल काय?

होय
52.9%
नाही
31.16%
माहित नाही
15.94%

शिवसेनेचा मुंबईतील दबदबा कमी होतोय हेच राहूल गांधींच्या दौर्‍याने दाखवून दिले काय?

होय
53.48%
नाही
36.1%
माहित नाही
10.43%

मुंबई कुणाची हा वाद पेटविण्यात सर्वांत महत्त्वाची भूमिका कोणाची?

शिवसेना-मनसे
28.29%
अमराठी नेते
35.53%
इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे
36.18%

२६/११ च्या हल्ल्यावेळी युपी आणि बिहारी एनएसजी कमांडोंनी मुंबई वाचवली हे राहूल गांधी यांचे विधान मराठी हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे काय?

होय
83.33%
नाही
16.67%
माहित नाही
0%

उत्तर भारतीयांना संरक्षण देण्याची रा. स्व. संघाची भूमिका?

योग्य
16.62%
अयोग्य
74.85%
माहित नाही
8.53%