या लॅपटॉपमध्ये 14 इंचेची एचडी डिस्प्ले, प्री-इंस्टॉल विंडोज 10 देण्यात आला आहे. त्याशिवाय यात 2.4 गीगाहर्ट्ज स्पीड असणारा इंटेलचा Celeron N3350 प्रोसेसर आहे. आयबॉलच्या या लॅपटॉपमध्ये 3 GB DDR3 रॅम, 5000mAhची बॅटरी, 32 जीबीची मेमरी आहे ज्यात 128 जीबीपर्यंत वाढवू शकता. या लॅपटॉपची किंमत फक्त 14,299 रुपये आहे, जेव्हा की विंडोज 10 प्रो सोबत याला 17,799 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या लॅपटॉपमला कोणत्याही ऑफलाईन रिटेल स्टोअरमधून विकत घेऊ शकता.