पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राय सिंगवर त्याच्यावर आपल्या सुनेची कुऱ्हाडीने हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतर तो दुसऱ्या मजल्यावर कृष्णा तिवारीच्या खोलीत पोहोचला. तेथे त्याने कृष्णा तिवारी, त्याची पत्नी अनामिका आणि सुरभी यांचीही हत्या केली.नंतर पोलिसांपुढे जाऊन आत्मसमर्पण केले.