- पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेचा कणा मोडला - राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष.
- 2019 साली काँग्रेस सत्तेत आल्यानंतर अच्छे दिन येतील - राहुल गांधी
- गाडयांची विक्री 60 टक्क्यांनी कमी झाली, आपण 16 वर्ष मागे गेलो - राहुल गांधी
- अच्छे दिन कधी येणार म्हणून लोक वाट बघतायत, पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुद्यावरुन दुस-या मुद्यावर उडया मारत असतात - राहुल गांधी
- भाजपा, आरएसएस आणि नरेंद्र मोदींनी मिळून आरबीआय सारख्या संस्थेला दुर्बल बनवले - राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष.