कर्नाटकाचे माजी भाजप लीडर आणि उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण केवळ एक कार्ड नसून यात एक एलसीडी स्क्रीन लागलेली आहे. या स्क्रीनवर व्हिडिओ चालत आहे. ज्यात रेड्डी, त्यांची पत्नी, मुलगी ब्राह्मनी, मुलगा आणि त्यांचा जावई राजीव रेड्डी दिसत आहे. ते सर्व एक कन्नड गाणं गात आहे जे विशेषकरून लग्नासाठी तयार करण्यात आले आहे.