काळ कधी आणि कुठे कोणावर झडप टाकेल हे कोणीही सांगू शकत नाही.लग्नामध्ये डीजेवर नाचताना नवरदेवाच्या भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उत्तरप्रदेशातील ऐटा येथे घडली आहे. डीजेवर नाचताना नवरदेवाच्या 15 वर्षाच्या भावाचा मृत्यू झाला.सुधीर असे मयत मुलाचे नाव आहे. घरात लग्नाच्या आनंदाच्या क्षणी शोकाकुल वातावरण झाले.