शेतकरी संघटनांनी 1 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करून देशभरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून फौजदारी कायद्याच्या प्रतीही जाळण्यात येणार आहेत. तसेच देशातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयावर सर्व शेतकरी आंदोलन करणार आहेत. येत्या 15 ऑगस्टला भारतभर ट्रॅक्टर मार्च काढण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.