मप्र : मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात नामलीमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. 45 यात्रेकरूंनी भरलेली बस दरीत पडल्याचे वृत्त असून त्या 15पेक्षा जास्त लोक मरण पावले आहे. हा अपघात काही वेळाअगोदर झाला आहे. दरी पाण्याने भरलेली होते, बसची स्पीड जास्त असल्याने ती सरळ दरीत पडली.