सध्या ही पोस्ट चर्चेत आहे. यात त्यांनी भारतीय सैनिकाच मनाला भिडणार मत मांडल आहे. यात त्यांनी भारतीय सैनिक महेश भट्ट व करण जोहर नियंत्रण रेषेपलीकडे गेले आणि पाकिस्तानी सैनिकांना शेक हँड करत बसले तर चालेल का? बाकी सगळे मजा करत असताना, मीच कशाला जीवाशी खेळू असा विचार सैनिकांनी केला तर ? असा थेट प्रश्न विचारला आहे.