पंतप्रधानांना आमंत्रण!

WD
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण आयोजित करणार्‍या 'श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स'ने पंतप्रधान डॉ. मनमोहन‍ सिंग यांनाही व्याख्यानासाठी आमंत्रित केले आहे. महाविद्यालयाच्या वार्षिक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही पंतप्रधानांना आमंत्रित केल्याचे प्राचार्य पी.सी. जैन यांनी सांगितले. पंतप्रधानांनी मात्र अद्याप आमंत्रणाचा स्वीकार केलेला नाही.

वेबदुनिया वर वाचा