देशातील 4 मोठे मंदिर तुम्ही दिलेल्या पैशांचा वापर कसा करतात... जाणून घ्या

बुधवार, 12 ऑगस्ट 2015 (14:54 IST)
आधी आपण भारतीय मंदिरांशी निगडित हे 4 फैक्ट्स जाणून घेऊ ...

किती श्रीमंत आहे देशातील हे 4 मोठे मंदिर 
तिरूपती तिरुमला, शिरडी साई बाबा, सिद्धी विनायक मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर 

एकूण संपत्ती 1.32 लाख कोटी 
 
14 टक्के (18.748 कोटी) 
इतर संपत्ती 
 
7 टक्के (9873.55 कोटी) 
बँक एफडी/सेव्हिंग्स 
 
46 टक्के (60.115 कोटी) 
सोनं, चांदी आणि इतर रत्न 
 
33 टक्के (43.508 कोटी) 
जमीन 
 
1- देशातील 4 मोठे मंदिर (तिरूपती, शिरडी साईं बाबा, सिद्धी विनायक आणि काशी विश्वनाथ) यांची एक दिवसाची औसत कमाई 8 कोटी रुपये आहे.  
 
2- फक्त तिरूपती तिरुमला मंदिराची एकूण संपत्ती (1.30 लाख कोटी) देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींची एकूण संपत्ती (फोर्ब्स 2015नुसार 1.29 लाख कोटी)पेक्षा जास्त आहे.   
 
3- देशातील मंदिरांजवळ एकूण 22 हजार टन (किमान 20 लाख क्विंटल) सोनं आहे, जो अमेरिकी गोल्ड रिझर्व्ह (8133.5 टन)चे अडीच पट आणि भारतीय गोल्ड रिझर्व्ह (557.7 टन)चा 4000 पट आहे.  
 
4- मंदिरांच्या या सवर्ण भांडाराची किंमत किमान 50 लाख कोटी रुपये आहे. एवढ्या पैशांनी संपूर्ण देश 500 वर्षांपर्यंत फ्रीमध्ये पेट्रोल भरू  शकतो. (एका वर्षात भारतीय 10,200 कोटी रुपयांचे पेट्रोल भरवतात) किंवा 100 वर्षांपर्यंत गाडीत प्रवास करू शकतात. (2015च्या रेल्वे बजेटानुसार, 2014मध्ये देशातील लोकांनी ट्रेनमध्ये प्रवास करत रेल्वेला 42,000 कोटी रुपये कमाई करवली.) किंवा 2 वर्षांपर्यंत फ्रीमध्ये  जेवण करू शकतात. (तेंडुलकर कमिटीत प्रती व्यक्ती वार्षिक भोजनाची लागत 18000 रुपये सांगण्यात आली आहे.) 
 
आता महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे की या मंदिरांजवळ एवढा पैसा येतो तरी कुठून.. आणि एवढ्या पैशांचे हे करतात तरी काय? देशातील 4 मोठ्या मंदिरा (तिरूपती, शिरडी साईं बाबा, सिद्धी विनायक आणि काशी विश्वनाथ)च्या माध्यमाने आम्ही तुम्हाला पुढे सांगत आहे की मंदिर तुम्ही दान केलेल्या पैशांचा वापर कसा करतात ...  
तिरुमला तिरूपती मंदिर, आंध्र प्रदेश 
एकूण संपत्ती 1.30 लाख कोटीपेक्षा अधिक 
 
33 टक्के (43,500 कोटी*) 
4200 एकर जमीन 
 
14 टक्के 
18,000 कोटी  इतर संपत्ती 
 
46 टक्के 
(60,000 कोटी) सोनं, चांदी आणि रत्न 
 
7 टक्के (8500 कोटी) 
बँक एफडी आणि इतर सेव्हिंग्स 
 
सेलेब भक्त 
रजनीकांत, अनिल अंबानी, अभिषेक बच्चन, दीपिका 
 
इतर  : मंदिर वार्षिक 850 टन केस विकतो. याला कापण्यासाठी 1200 नावी ठेवण्यात आले आहे. 283.5 ग्रॅम औसत वजनाच्या महिलांचे केस 17900 रुपयात विकतात. 453.6 ग्रॅम वजनाच्या लांब केसांचे 29,900 रुपये मिळतात. 
पुढील पानावर पहा तुम्ही केलेल्या दानाचा वापर कसा होतो...
तुम्ही केलेल्या दानाचा वापर कसा होतो... 
 
1983मध्ये आंध्र प्रदेशाचे तत्कालीन सीएम एन. टी. रामा राव चोरून लपून मंदिरातून 65 कोटी रुपये सरकारी ट्रस्टमध्ये ट्रांसफर करवण्यात लागले होते. एपी हायकोर्टाने सज्ञानात येऊन कोर्टाने यावर रोख लावली होती. 
 
2011मध्ये मंदिर ट्रस्ट द्वारे दानाचे पैसे नेत्यांना दान देण्याची बाब समोर आली होती. याबाबत एपी हायकोर्टाने राज्य सरकार आणि ट्रस्टला मंदिराचा पैसा नॉन चेरिटेबल कामांसाठी उपयोग न करण्याचा आदेश दिला होता. 
 
2009मध्ये ट्रस्टच्या एका पुरोहिताने मंदिरच्या खाजण्यामधून सोनं चोरी केले आणि मुलीचे लग्न केले. अशा चोर्‍या आतापर्यंत 8 वेळा झाल्या आहेत. 
 
एपी विजिलेंस रिपोर्टनुसार वेंकटेश देवाच्या मुकुटामध्ये लागलेले 16व्या शताब्दीचे हिरे आणि रत्न गायब झाल्यानंतर मंदिर कर्मचार्‍यांनी गुपचुप नकली हिरे आणि रत्न लावले होते. 
 
पुढे पहा शिरडी साईबाबा मंदिर, शिरडी
 शिरडी साईबाबा मंदिर, शिरडी 
एकूण संपत्ती 1868 कोटी 
 
37 टक्के (696 कोटी) 
इतर संपत्ती 
 
59टक्के (1098 कोटी) 
बँक एफडी आणि इतर सेव्हिंग्स 
4टक्के (74 कोटी) सोनं चांदी 
सेलेब भक्त 
जितेंद्र, शिल्पा शेट्टी, गोविंदा, प्रिती जिंटा, राज ठाकरे... 
इतर 
साई बाबा यांना 95 किलो सुवर्ण सिंहासनावर बसवण्यात आले आहे. 24 कोटीच्या किमतीचा हा सिंहासन हैदराबादच्या एका व्यापार्‍याने गुप्त दान म्हणून केला होता.
 
पुढे पहा तुम्ही दानात दिलेल्या पैसांचा वापर या प्रकारे होतो...

तुम्ही दानात दिलेल्या पैसांचा वापर या प्रकारे होतो...
एप्रिल 2008मध्ये मंदिराच्या आलेल्या दानाहून 5.5 कोटी रुपये खर्च करून तत्कालीन कांग्रेस विधायक  जयंत मुरलीधर यांच्या विधानसभा क्षेत्र श्रीरामपूरमध्ये रस्ता तयार करण्यात आला होता. जयंत शिरडी मंदिराला संचलित करणार्‍या श्री साई बाबा ट्रस्टचे चेअरमेन देखील होते. 
 
मागील 4 वर्षांमध्ये मंदिराला 1009 कोटी रुपये दानामध्ये मिळाले. याचा 50 टक्के म्हणजे 504 कोटी रुपये ट्रस्टला देण्यात आले. यात नेत्यांचे ट्रस्ट मुख्य आहेत. जेव्हाकी नियम असे आहे की मंदिराच्या कमाईचा भाग आधी हिंदू धर्म आणि मंदिराच्या दुरुस्तीत लावायला पाहिजे. 
 
पुढे पहा सिद्धी विनायक मंदिर, मुंबई 
सिद्धी विनायक मंदिर, मुंबई 
एकूण संपत्ती 306 कोटी रुपये 
 
74 टक्के (225 कोटी) 
बँक एफडी आणि इतर सेव्हिंग्स 
 
13 टक्के (40.5 कोटी) 
सोनं-चांदी 
 
13 टक्के (40.5 कोटी) 
इतर संपत्ती 
 
सेलब भक्त 
सचिन, अमिताभ, ऐश्वर्या, सलमान, संजय दत्त... 
इतर 
19 नोव्हेंबर 1801रोजी मंदिराचे निर्माण एका रईस महिला देऊबाई पटेल यांनी संतानं प्राप्तीसाठी केले होते. तेव्हापासून 1990पर्यंत मंदिराच्या कंस्ट्रक्शनवर एकही पैसा खर्च करण्यात आला नाही.
 
पुढे पहा तुम्ही दानात दिलेल्या पैशांचा वापर असा होतो 
तुम्ही दानात दिलेल्या पैशांचा वापर असा होतो 
 
सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट महाराष्ट्र सरकारच्या कायदा मंत्रालयात येतो.  

अशात आपदा किंवा सामाजिक स्कीमच्या नावाने कोटी रुपये सरकारकडे जातात. सरकार कुठे खर्च करते या पैशांना याचा काही हिशोब नसतो. 2013मध्ये ही राशी 25 कोटी रुपये होती.  

एप्रिल 2000मध्ये मंदिर द्वारे बेकायदेशीर प्रकारे एक कोटी रुपये महाराष्ट्राचे तत्कालीन कायदा मंत्री विलासराव पाटील यांच्या ट्रस्टला देण्यात आला. 2004मध्ये मुंबई कोर्टाने या बाबत ट्रस्टला फटकार देखील लावली होती.  

मंदिर किंवा चॅरिटीवर खर्च करण्याच्या बदले मंदिर ट्रस्ट बँक बॅलेस वाढवण्यात भर देत आहे. 
पुढे पहा काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी 

काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी 
एकूण संपत्ती 71.34 कोटी रुपये 
 
70.7 टक्के (50.55 कोटी) 
बँक एफडी आणि इतर सेव्हिंग्स  

11.3 टक्के (8.08 कोटी) 
जमीन, मंदिराची बिल्डिंग  

16 टक्के (11.30 कोटी) 
इतर संपत्ती 
 
2 टक्के (1.41 कोटी) 
सोनं, चांदी 
 
सेलेब भक्त 
नरेंद्र मोदी, मुकेश अंबानी, बच्चन परिवार... 
 
इतर : 1780मध्ये इंदूरची तत्कालीन महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा निर्माण करवला होता. 1839मध्ये पंजाबचे राजा रंजीत सिंग यांनी मंदिराच्या दोन डोमला पूर्णपणे सोन्याचे बनविले होते.
पुढे पहा तुम्ही केलेल्या दानाचा वापर अशा प्रकारे होतो 

तुम्ही केलेल्या दानाचा वापर अशा प्रकारे होतो 
मंदिर ट्रस्टच्या एका अधिकार्‍यानुसार, ट्रस्टचे कर्मचारी फर्जी अकाउंट तयार करून देश विदेशाहून येणार्‍या ऑनलाईन किंवा चेक दान मंदिराच्या जागेवर आपल्या वैयक्तिक खात्यात जमा करत आहे. 
 
बँकांशी मिळून मंदिराच्या नावावर येणारे ड्राफ्टला मंदिर खजिनेच्या जागेवर पर्सनल अकाउंटमध्ये कॅश करण्यात येतात. मंदिर ट्रस्ट दोन्ही प्रकरणाबाबत चौकशी करण्याची गोष्ट करत आहे. 

वेबदुनिया वर वाचा