या व्हिडिओत पीएम मोदी स्टेजवर उभे आहेत आणि एक आफ्रिकन महिला त्यांच्या स्वागतामध्ये स्वत:च्या भाषेत काही उच्चारण करत आहे. या घटनेचा व्हिडिओत तयार करून पोस्ट करण्यात आला आहे. मोदींच्या आफ्रिका येथील प्रवासाला टारगेट करत All India Bakchod कडून हे व्हिडिओ प्रस्तुत केले गेले आहे. यात जोहांसबर्ग भेट दरम्यानाचे व्हिडिओ एडिट करून प्रस्तुत केले गेले आहे.