24 वर्षीय पीडित महिलेने जिम मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला सांगितले की, तो मुंबईत जिम उघडणार आहे. तो त्याला इथे जिममध्ये चांगली नौकरी मिळवून देणार असे आश्वासन दिले. नंतर आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले आणि जुहूच्या हॉटेल मध्ये तिच्यावर बलात्कार केला.तसेच आरोपीने वेगवेगळ्या शहरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.