×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
आई म्हणते...
रविवार, 6 मार्च 2016 (22:56 IST)
आई गर्भातल्या मुलीला म्हणते
नको येऊ या जगात
कारण येथे कधीही
स्त्रीजन्म पडतो महागात
दुनिया खूप वाईट
स्त्रीवर कुठेही होतो बलात्कार
आणि स्त्री ही स्त्रीची शत्रू,
सासू करते सूनेवर अत्याचार
मी पाहिले येथे
स्त्री जात नाही स्वातंत्र्यात
कधी बापाकडे, तर कधी
नवर्याकडे आहे पारतंत्र्यात
तुझे वडीलही तुझ्यात
जन्माच्या विरोधात राहतील
तु्झ्या हिस्याचे लाडही
तुझ्या भाववरच करतील
नको येऊ तू जगात...
अधिकार मिळणार नाही घरात
कारण येथे स्त्री-पुरुष
समानता नाही समाजात
येतो विचार मनात
कुठपर्यंत हा त्रास सोसायचा
घराबाहेर जाताच स्त्रीजातीनेच
पदराचा नकाब का ओढायचा?
तू तर रणरागिणी, धैर्यवती
घाबरून चालायचेच नाही
तुझ्या जन्माचे स्वागत
करायलाच पाहिजे.
-अरविंद पी. तायडे
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती
Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी
आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते
शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?
Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा
नवीन
पॉवर आणि स्टेमिना वाढवण्यासाठी खूप फायदेशीर सफेद मुसळी, या ५ समस्यांपासून मुक्ती मिळू शकते
कन्या राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासह
Rava Laddu पौष्टिक रव्याचे लाडू, जाणून घ्या रेसिपी
World No Tobacco Day 2025 Slogan जागतिक तंबाखू निषेध दिवस घोषवाक्य
Herbal cigarette धूम्रपान सोडण्याच्या नावाखाली तुम्ही 'हर्बल सिगारेट' ओढता का? हा पर्याय योग्य आहे का ते जाणून घ्या
अॅपमध्ये पहा
x