जर तुम्ही घराची खरेदी केली असेल आणि साल 2016मध्ये गृह प्रवेशाची प्लानिंग करत असाल किंवा 2016मध्ये घर विकत घेण्याची योजना आखत असाल तर घरात प्रथम प्रवेश शुभ मुहूर्तावर असायला पाहिजे. यासाठी आम्ही तुमची मदत करत आहोत. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की 2016मध्ये केव्हा केव्हा तुम्ही नवीन घरात प्रवेश करू शकता अर्थात शुभ दिवस कुठले आहेत.
का गरजेचे आहे शुभ मुहूर्तात गृह प्रवेश : जेव्हा तुम्ही एखादं घर विकत घेता तेव्हा तुमच्या प्रवेश करण्याअगोदर तेथे विभिन्न प्रकारच्या ऊर्जेचा वास असतो. नकारात्मक ऊर्जा देखील असू शकते. हेच कारण आहे की पूजा-पाठ आणि हवन इत्यादी केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेला समाप्त केल्यानंतरच घरात प्रवेश करायला पाहिजे. याचा वैज्ञानिक तर्क असा आहे की हवनामुळे होणार्या धुरामुळे घरात उपस्थित जिवाणू समाप्त होऊन जातात आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला स्वच्छ वातावरण मिळत. 2016 मध्ये मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
आणि ऑक्टोबरमध्ये गृह प्रवेशाचे एकही मुहूर्त नाही आहे. आम्ही तुम्हाला फक्त मुहूर्ताच्या तारखाच नव्हे कर शुभ वेळ देखील सांगत आहोत. हे मुहूर्त नक्षत्र कॅलेंडर आणि पंचांगाच्या आधारावर आहेत.
जानेवारीत 01 जानेवारी (शुक्रवार) 07:12 वाजेपासून 20:27 वाजेपर्यंत
फेब्रुवारीत 12 फेब्रुवारी (शुक्रवार) 09:16 वाजेपासून दुसर्या दिवशी 6:39 वाजेपर्यंत
17 फेब्रुवारी (बुधवार) 07:02 वाजेपासून 18 फेब्रुवारी 6:14 वाजेपर्यंत
24 फेब्रुवारी (बुधवार) 09:42 वाजेपासून दुसर्या दिवशी 6:56 वाजेपर्यंत
25 फेब्रुवारी (गुरुवार) 06:56 वाजेपासून 12:24 वाजेपर्यंत
27 फेब्रुवारी (शनिवार) 08:42 वाजेपासून 18:28 वाजेपर्यंत
29 फेब्रुवारी (सोमवार) 24:17 वाजेपासून दुसर्या दिवशी 6:52 वाजेपर्यंत
मार्चमध्ये 05 मार्च (शनिवार) 06:48 वाजेपासून 17:11 वाजेपर्यंत
10 मार्च (गुरुवार) 06:43 वाजेपासून दुसर्या दिवशी 6:43 वाजेपर्यंत
11 मार्च (शुक्रवार) 06:43 वाजेपासून 15:42 वाजेपर्यंत
14 मार्च (सोमवार) 12:57 वाजेपासून दुसर्या दिवशी 6:39 वाजेपर्यंत
24 मार्च (गुरुवार) 22:06 वाजेपासून दुसर्या दिवशी 6:29 वाजेपर्यंत
25 मार्च (शुक्रवार) 06:29 वाजेपासून मध्यरात्रि 1:10 वाजेपर्यंत
28 मार्च (सोमवार) 07:05 वाजेपासून 29 ला सकाळी 5:41 वाजेपर्यंत
एप्रिलमध्ये 02 एप्रिल (शनिवार) 08:33 वाजेपासून 14:26 वाजेपर्यंत
नोव्हेंबरमध्ये 02 नोव्हेंबर (बुधवार) 06:36 वाजेपासून 17:57 वाजेपर्यंत
12 नोव्हेंबर (शनिवार) 06:42 वाजेपासून 22:31 वाजेपर्यंत
16 नोव्हेंबर (बुधवार) 06:45 वाजेपासून दुसर्या दिवशी 6:45 वाजेपर्यंत
23 नोव्हेंबर (बुधवार) 06:58 वाजेपासून दुसर्या दिवशक्ष 6:50 वाजेपर्यंत
डिसेंबरामध्ये 03 डिसेंबर (शनिवार) मध्यरात्री 1:24 वाजेपासून दुसर्या दिवशी 6:57 वाजेपर्यंत
08 डिसेंबर (गुरुवार) 24:36 वाजेपासून दुसर्या दिवशी 7:00 वाजेपर्यंत
09 डिसेंबर (शुक्रवार) 07:00 वाजेपासून दुसर्या दिवशी 7:01 वाजेपर्यंत
14 डिसेंबर (बुधवार) 07:04 वाजेपासून 18:52 वाजेपर्यंत
22 डिसेंबर (गुरुवार) 22:25 वाजेपासून दुसर्या दिवशी 7:08 वाजेपर्यंत
23 डिसेंबर (शुक्रवार) 07:08 वाजेपासून 21:35 वाजेपर्यंत