फेंगशुई किंवा वास्तूनुसार घरात ठेवलेल्या वस्तूंमुळे व्यापारात फायदा मिळतो. पण जर घरात वस्तू फेंगशुईनुसार नसतील तर घरातील प्रत्येक व्यक्तीला त्रास भोगावे लागतात. मेहनत करून देखील पैसे टिकत नाही. जर तुम्हाला पैशाची तंगी असेल किंवा घरात बरकत होत नसेल तर आम्ही तुम्हाला फेंगशुईनुसार पाण्याची योग्य जागा काय आहे ज्याने घरातील लोकांना फायदे मिळेल आणि घरात बरकत राहील हे सांगत आहोत.
5. जर तुमच्या घरात गार्डन असेल आणि त्यात वाटरफाल लागलेला आहे, किंवा लावायचा असेल तर लक्षात ठेवा की वाटरफाल घराच्या दिशेकडे लावायला पाहिजे. ज्यामुळे घरात सुख समृद्धी आणि बरकत वाढेल. वाटरफाल कधीही घराच्या बाहेरच्या दिशेकडे नसावा.