चेक करायचा आहे

बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (08:39 IST)
नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो..
नवरा: प्यायला पाणी आण ग?
बायको: तहान लागली आहे का ?
नवरा (संतापून): नाही,माझा गळा कुठुन लिक होतोय का ,
ते चेक करायचा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती