आपसातच बोला मला वेळ नाही

रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (15:02 IST)
चिंटू कडे पोलीस येतात आणि त्याचे दार ठोठावतात
पोलीस- दार उघडा,आम्ही पोलीस आहोत.
चिंटू -काय काम आहे?
पोलीस-जरा,तुमच्याशी बोलायचे आहे.
चिंटू- आपण किती जण आहात?
पोलीस -आम्ही चौघे आहोत.
चिंटू -ठीक आहे ,मग आपण चौघे आपसातच बोलून घ्या,
माझ्याकडे अजिबात वेळ नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती