भारी पोरगी कटली

WD
मनीष  : तू तिच्यासाठी दारू सोडलीस व्हय?
राजू  : हा!
मनीष  : RMD ?
राजू  : त्ये बी!
मनीष  : तंबाखू?
राजू  : व्हय, त्ये बी!
मनीष : मग तिच्यासंग लगीन का न्हाय क्येलं.?
राजू  : लेका यीतका सुधारलो कि तिच्यापेक्षा भारी पोरगी कटली.

वेबदुनिया वर वाचा