मी अख्खं भूमंडळ पालथं घातलं असतं तुझ्या डोळ्यात मला हवा तो भाव शोधण्यसाठी
प्रेम तुझे न जाणीले मी न ही तुझ्या डोळ्यातले न ही तुझ्या स्पर्शातले डोळे तुझा निरोप देत राहीले