दूध उतू जाण्यापासून वाचवण्यासाठी सोपे टिप्स

हे तीन सोप्या उपायातून कोणतेही अमलात आणले तर दूध ऊतू जाणार नाही...


मंद आचेवर दूध तापायला ठेवले असल्यास त्यावर एक चमचा ठेवा. लाकडीचा चमचा किंवा लाटणंही ठेवू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती