आला उन्हाळा आला,येई आंब्याचा मोसम रोज घाई गोंधळ, सुरू लग्नाचा मोसम
एक असतो उंदीर, त्याला हत्तीचे पाय घुबडाचे डोळे अन्‌ पोटाची गाय
कुशीत तू येता बाळा, विसरते कष्ट ‍जीवनाचे तु्‍झ्या लोचनीचे अश्रु पुसते, प्रेमाचे अंजन घालते काँ अश्रु...
सायंकाळ जाली पक्षी जाती घरा माजी गाय वासरे हंबरती सांगती झाली वेळ आईची आले हसु मजला, हे पण माझे सखी
आपण शाळेत जोतो कारण शाळा आपल्याकडे येत नाही आपण खूप अभ्यास करतो अभ्यासाशिवाय काहची नाही
आज रविवार त्यामुळे शाळेला सुट्टी रविवारी जमली आम्हा सार्‍यांची गट्टी
फोना, ट्रिंग ट्रिंग वाजू नकोस आजीशी उग्गाच बोलू नकोस
हत्ती गेला शिंप्याकडे देण्यासाठी माप माप त्याचे घेता घेता शिंप्यास लागली धाप
गावात फुलपाखरांच्या शाळा अभिनव भरते गंधांची उधळण आणि रंगांचे रांजण सरते .....
फार दिवसांनी आले दारी माझ्या ऊन कोंदलेल्या आभाळाचे लख्ख झाले मन- फारा दिवसांनी आली दारात किरणे टुडट...
निद्रेच्या त्या करूनी विनवण्या आज जरी मी मिटे पापण्या नीज न ती येई आई, गा ना अंगाई जीवन सारे धुंदीत...
एकदा एक गंमत घडली सगळी प्राणी मंडळी गावाला गेली कोल्हा गेला वेल्हायाला गोड द्राक्षे खायला ससा गेला ...
एकदा ठरली देवांची क्रिकेट पहिलीच पडली इंद्राची विकेट ॥ध्रु॥ मग आला शंकर त्याने मारला चौकार भयंकर नं...
गाडी कशी धावते भप भप भप पाऊस कसा पडतो रप रप रप घोडा कसा धावतो टप टप टप
ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा !
चांदोबा चांदोबा भागलास कां? लिंबोणीच्या झाडामागे लपलास कां? लिंबोणीच झाड करवंदी
झुक झुक झुक अगिन गाडी, डब्यामागून डब्यास जोडी, डबा त्यातला एक होऊनी, खेळ मजेचा खेळू या. मामा
थंडीचा मोसम नोटीस आली सहामाहीची परीक्षा आली डायव्हर्स देण्याची वेळच आली लाडक्या ह्या निद्रेला।।1।।
आज म्हणे परिक्षा लवकर आली रिक्षा आई-बाबा-ताई सर्वांनी केली घाई
चल रे चल गड्या झिंमा खेळूया वडा्च्या पारंब्यावरती झिंमा