जेव्हा डॉक्टरने लिहिलेल्या गोळ्या मिळत नाही

सोमवार, 18 जानेवारी 2021 (10:19 IST)
पेशंट : "डॉक्टर, या प्रिस्कीप्शनमधे तुम्ही जी औषधं लिहून दिलीत, त्यातल्या सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाहीयेत. 
 
डॉक्टर: "त्या गोळ्या नाहीयेत. मी पेन चालतंय की नाही ते बघत होतो...!!!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती