मराठी विनोद : जिओ कस्टमर केयर

मंगळवार, 18 जुलै 2017 (14:48 IST)
एक बाईने जिओ कस्टमर केयरला रागारागाने फोन लावला.....
"तीन तासांपासून तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाहीयं,
सांगा बरं तो पर्यंत मी काय करू?"
कस्टमर केयरवाल्याने काळजाला भिडेल असे उत्तर दिले.....
"ताईसाहेब तो पर्यंत घरातले काहीतरी काम करा की" 

वेबदुनिया वर वाचा