Whats app message : राष्ट्रगीत

मी बस मध्ये बसलो होतो आणि बाजूला एक मुलगी उभी होती..!!
तिने तिच्या फोन मध्ये राष्ट्रगीत चालू केलं.. आणि मी जसा उठलो ती माझ्या जागेवर बसली...
 
Politics खेळलीना राव..! 

वेबदुनिया वर वाचा