आईवडिलांनी बोललेल्या ध्वनीचा वेग...

मंगळवार, 24 जानेवारी 2017 (15:34 IST)
आईवडिलांनी बोललेल्या 
ध्वनीचा वेग इतका कमी 
असतो की बहुतेक मुलांना 
पालकांनी १५ ते २० वर्षे 
वयाचे असतांना सांगितलेल्या अनेक गोष्टी वयाच्या ४० व्या वर्षानंतर ऎकु येतात, समजतात आणि पटतातही !

वेबदुनिया वर वाचा