गोलूला आवडली विवाहित स्त्री

गोलू केस कापायला न्हाव्याकडे पोहचला. न्हाव्याने केस कापायला सुरुवात केली. तेवढ्यात तिथे एक खूपच सुंदर स्त्री आली.
गोलू: नमस्कार, आपण खूप सुंदर आहात.
स्त्री: धन्यवाद.
गोलू: मग आज संध्याकाळी कुठे भेटू या.
स्त्री: नाही, मी विवाहित आहे.
गोलू: तर नवर्‍याला सांग की मी मैत्रिणीला भेटायला जातेय म्हणून.
स्त्री: तुम्ही स्वत:च सांगून द्या. ते आता तुमचे केस कापत आहे.
गोल आता टकला आहे.

वेबदुनिया वर वाचा