बायको गेली रक्तदान करायला

शनिवार, 16 जानेवारी 2021 (21:27 IST)
नवरा : कुठे गेली होतीस?
 
बायको : रक्तदान करायला
 
नवरा : हे बरोबर नाही… माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं.. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती