नवरा वारला

कमलाचे नवर्‍यावर अतिशय प्रेम होते. तिचा नवरा वारला...


"कमला आता नवर्‍याशिवाय जगु शकत नाहीत", असे सर्वजण म्हणू लागले, आणि ते खरंही झाले.



तिने आठवडाभरात दुसरं लग्न केलं..!

वेबदुनिया वर वाचा