हाता- पायावर सूज येणे

वेलची एक भाग, मोठी हरड चार भाग, बडी शोप आठ भाग व खडीसाखर आठ भाग घ्यावी. चूर्ण करून घ्यावे. एक चमचा चूर्ण रोज सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर घ्यावे.

वेबदुनिया वर वाचा