दालचीनीचे पाणी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी रिकाम्यापोटी घेऊ शकतात. अँटीऑक्सीडेंटने असते दालचीनी तसेच याचे पाणी सेवन केल्यास शरीरातील सूज कमी होते. जर तुमची रोगप्रतिकात्मक शक्ती कमी असेल तर दालचिनीचे पाणी सेवन करावे. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील दालचिनीचे पाणी फायदेशीर आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.