बारा महिने सॉफ्ट सोडा कोल्ड्रिंक पिणार्यांची कमी नाही, तरी उन्हाळ्यात बहुतेक लोक गळ्याला तरतराटी येण्यासाठी कोल्ड्रिंकचे सेवन करतात. आपल्याला कोल्ड्रिंक्समुळे होणारे नुकसान माहीत असतील तरी कोल्ड्रिंकचे हे 5 गंभीर नुकसान जाणून घ्या आणि मग निर्णय घ्या की आरोग्यासाठी काय योग्य आहे ते:
3. कोल्ड्रिंक पिण्याने आपले यकृत ही शुगर चरबी म्हणून साठवून घेतो. ज्याने आपले वजन जलद गतीने वाढू लागतं आणि शरीरात अनावश्यक चरबी वाढते. याने आपण हृदय रोग, टाइप 2 मधुमेह आणि कर्करोग सारख्या रोगांच्या बळी जाऊ शकतात.
म्हणून हे अती शुगर आढळणारे आणि आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळावे. याऐवजी कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताज्या फळांचे रस, ताक, नारळ पाणी असे नैसर्गिक पेय प्यायला हवे. जे आरोग्यासाठी उत्तम असून इंस्टंट एनर्जी देणारे आहेत.