अपराजिता, विष्णुकांता अर्थात गोकर्णी या नावाने ओळखली जाणारी केसरी व निळ्य रंगाच्या फुलांची कोमल वेलींना लागणारी फुले बगीच्यामध्ये किंवा घराची शोभा वाढविण्याकरीता लावली जातात. यांना पावसाळ्यात फुले व फळेही येतात. गोकर्णी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार गुणकारी आहे. विविध आजार बरे करण्याचे रामबाण गुण त्यात आहे. त्यामुळे आयुर्वेदात त्याचा प्रामुख्याने वापर केला जात असतो.
गुणधर्म:
दोन प्रकारची कोयल चरपरी, मेधासाठी उपयोगी, थंड, गळ्याला शुध्द करणारी, नजरेस चांगली बनवणारी, स्मृती व बुध्दी वाढविणारी, कुष्ठ, मुत्रदोष तसेच साधारण सूज, व्रण तसेच विषबाधा या तीन दोषांना दूर करते. मस्तिक रोग, कुष्ठ, अर्कद, जलोदर, यकृत, प्लोहासाठी उपयोगी पडते.
टॉंसिल:
10 ग्रॅम पत्र, 500 ग्रॅम पाणी मिसळू अर्धे मिश्रण शिल्लक राहीपर्यंत सकाळ, संध्याकाळ घातल्यास, गळ्यातील व्रण तसेच आवाज कंप पावल्यास फायदा होतो.