अंड्यात विभिन्न प्रकारचे व्हिटॅमिन्स जसे व्हिटॅमिन A,B12,D आणि E असतात. अंड्यात फोलेट, सेलेनियम आणि दुसरे बरेच प्रकारचे लवणं देखील असतात.
हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या रिसर्च रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की अंडं फक्त सामान्य लोकांसाठी नव्हे तर प्रेग्नेंसीमध्ये अंडी खाणे फारच फायदेशीर ठरत. रिपोर्टनुसार अंड्यात आढळणारे तत्त्व प्रेग्नेंसीमध्ये महिलांना या प्रकारे प्रभावित करतात. जाणून घ्या प्रेग्नेंसीमध्ये प्रत्येक दिवशी एक अंडं का खायला पाहिजे...
2. प्रेग्नेंसीमध्ये फॉलिक अॅसिड खाण्याचा सल्ला देण्यात येत असतो आणि अंड्यात फॉलिक ऍसिड उपस्थित असतो.
3. अंड्यात अॅमिनो अॅसिड असतो, म्हणून प्रेग्नेंसी दरम्यान थकवा कमी येतो.
4. यात कुठलेही दोन मत नाही की अंड्यात कॅल्शियम असत, जे न फक्त आईसाठी बलकी गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या विकासासाठी फारच महत्त्वपूर्ण असत.
5. यात कोलीन आणि बीटेन असत, जे आईचे दूध तयार करण्यात मदतगार ठरत. म्हणून ब्रेस्ट फीड करवणार्या महिलांसाठी अंडी फारच महत्त्वपूर्ण असतात असे सांगण्यात येते.