जीवनात यश मिळविण्यासाठी अनेक लोक कठोर परिश्रम घेतात, परंतु तरीही त्यांचा संघर्ष सुरूच असतो . इतके कष्ट करूनही त्यांना पद किंवा यश मिळवण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. यामागे अनेक कारणे असू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे ज्योतिषशास्त्राशी संबंधित नियम . या नियमांकडे दुर्लक्ष करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे करिअरवरही वाईट परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. असे मानले जाते की ज्योतिषशास्त्राशी संबंधित नियमांचे पालन केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.