कर्क राशीची कन्या : कर्क राशीच्या स्त्रिया आपल्या जोडीदारासोबत फार भावनात्मक असतात. ते ज्यांच्याशी प्रेम करतात त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. जर तुम्ही कर्क राशीच्या कन्येशी विवाह करत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनात एकदम पर्फेक्ट पाऊल उचलत आहे. ह्या लहान सहन गोष्टींमध्ये थोडे नाटकबाजी करतात, पण यांच्याकडून तुम्हाला इतर फायदे देखील मिळतात. यांना भोजन बनवणे पसंत असते, ह्या समर्पित आणि प्रेम करणार्या आया सिद्ध होतात आणि यांना आपल्या नवर्यांकडून फक्त प्रेम आणि प्रामाणिकपणेची अपेक्षा असते.
पुढे पहा मेष राशीची कन्या