दिनांक 2, 11, 20 व 29ला जन्म घेणार्या लोकांसाठी हे वर्ष यश देणारे ठरेल.
शिक्षा आणि करियरमध्ये यश निश्चित आहे. नोकरीत मनाप्रमाणे बदल किंवा बदली होण्याची शक्यता आहे.
मित्रता, प्रेमासाठी 1 व 7 मूलांक असणारे लोकं अनुकूल असतील.
रविवार व सोमवारी शुभ कार्य करावे.