तसं तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर तीळ असतात. ज्योतिषशास्त्रात ह्या तिळांना महत्त्व देण्यात आले आहे. तीळ कुठल्याही व्यक्तीचे भवितव्य दर्शवतात.
- व्यक्तीच्या उजव्या तळहातावर जर तीळ असेल तर तो व्यक्ती धनवान असतो.
- डाव्या तळहातावर तीळ असणारे व्यक्ती खर्चीक असतात आणि जास्त काळ ते लोक आपल्या गरिबीमुळे त्रासात असतो. - पाठीच्या उजवीकडे तीळ असणारे व्यक्ती बुद्धिमान आणि भाग्यवान असतात.
- पाठीच्या डावीकडे तीळ असणारे लोकं कंजूस कंजूश प्रवृत्तीचे असतात.
- उजव्या पायावर तीळ असणारे वक्यक्ती व्यक्ती बुद्धिमान असतात.
- ज्या व्यक्तींच्या डाव्या पायावर तीळ असतात ते व्यक्ती खर्चीक असतात.
लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे स्त्रियांच्या डाव्या बाजूकडील तीळ शुभ असतात आणि पुरुषांच्या उजवीकडील तीळ शुभ असतात.