तुम्हाला माहीत आहे का....
बुधवार, 1 एप्रिल 2015 (15:37 IST)
* उंट कडक उन्हाळ्यातदेखील पाण्याविना एका आठवड्यापेक्षा जास्त जिंवत राहू शकतो.
* मुंग्या स्वत: च्या शरीरापेक्षा 50 पटीने अधिक वजन उचलू शकतात.
* गोगलगाय तीन वर्षांपर्यंत झोपू शकते.
* जिराफ त्याच्या 21 इंच लांब जिभेने स्वत:चे कान स्वच्छ करू शकतो.
* बेडूक पाणी पितं नाही. तो आपल्या त्वचेने पाणी सोखून घेतो.
* स्पायडरचं रक्त पारदर्शक असतं.
* मांजर आनंदी किंवा खूश असताना आपले डोळे बंद करून घेते.
* हमिंग एकमेव असा पक्षी आहे जो विपरित दिशेत उडू शकतो.
* गोगलगाय रेजरवर चालली तरी तिला इजा होत नाही.
* माणसांप्रमाणेच कुत्रे आणि मांजरेही डाव्या किंवा उजव्या पंज्याचा वापर करणारे असतात.
* हत्ती एकमेव असा सस्तन प्राणी आहे जो उडी मारू शकतं नाही.