फिल्मचं प्रमोशन करायला काय पण!

शनिवार, 9 जुलै 2022 (13:52 IST)
प्रथमेश चक्क रस्त्यावर नाचताना दिसतोय. टाईमपास 3 चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी प्रथमेश चक्क भर रस्त्यात नाचत आहे. या सिनेमातलं ‘साई तुझं लेकरू’हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे ज्याला तुफान प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. हे गाणेही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती