हीरो जिर यंदा बाजारात दाखल होणार

2014 च्या ऑटो एक्स्पोमध्ये हीरो ‍मोटोकॉर्पने या स्कूटरचे सादरीकरण केले होते. या स्कूटरचे नाव जिर आहे. 150 सीसी इंजिन क्षमतेची ही स्कूटर या वर्षाअखेरीस बाजारात येण्याची शक्यता आहे.
 
जाणकरांच्या मते, यामध्ये देण्यात आलेले फीचर्स हे टाईम रनिंग एलईडी लाइट्स, एलइडी टर्न इंडिकेटर्स आणि प्रोजेक्टर इंडिकेटर्स फर्स्ट इन सेगमेंट असतील त्यामुळे स्कूटर वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
 
किंमत- 80 हजार रूपये

वेबदुनिया वर वाचा