Hair Fall थांबविण्यासाठी Coconut Oil Hair Mask

शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (12:00 IST)
खोबरेल तेल हेअर मास्क वापरल्याने केस गळण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
 
एवोकॅडो तेल- खोबरेल तेल मिसळून केसांना 1 तास लावल्यास फायदा होईल.
2 चमचे खोबरेल तेल- 1 चमचा मध मिसळून अर्धा तास केसांना लावल्याने केस चमकदार होतील.
1 चमचा खोबरेल तेल- अर्धी मॅश केलेली केळी मिसळून अर्धा तास केसांमध्ये ठेवल्यास फायदा होईल.
2 चमचे खोबरेल तेल आणि 1 चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून हा मास्क केसांवर 20 मिनिटांसाठी लावा.
1 टीस्पून खोबरेल तेल आणि 1 टीस्पून दालचिनी टाळूवर आणि केसांवर अर्धा तास ठेवा.
केसांवर कोणताही मास्क लावल्यानंतर निर्धारित वेळेनंतर केस शॅम्पूने धुवा.
हा मास्क 15 दिवसातून एकदा केसांवर लावता येतो.
टीप: आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच केसांवर मास्क लावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती